Wednesday 26 August 2015

अस एक स्वप्न होत जीवनात खुप  काहीतरी करायच????????? खुप मोठ नाव करायच, पण मन कुठतरी दचकत होत, फक्त लढ म्हणा! अस म्हणणार कोणीच सोबत नव्हतं? एकटाच संघर्ष करायचा असतो हे तेव्हा कळल. ओसाड भयान वाटेवर सोबत करणार कोणीच नव्हतं. आपला मार्ग आपणच शोधायचा असतो हे तेव्हा मला उमजून आल. खडतर वाटेवर चालताना कोणीच माझ म्हणाव अस कोणीच जवळ न्हवत, ही जाणीव मला तेव्हा झाली खरच आयुष्य खुप सुन्दर आहे, ते अधिक सुंदर बनवा !!!
…………………